08-07-2018 - 08-07-2018

ह्या वर्षी चे रोटरी चे पहिले प्रोजेक्ट माऊलींच्या आशिर्वादाने डॉ रामचंद्र देखणे ह्यांच्या दिंडीची सेवा करण्याचे भाग्य मिळाले अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था पुणे केंद्र ह्यांच्या सहयोगाने गुप्ते मंगल कार्यालय नारायण पेठ येथे रोटरी युवा चे 20 सभासद उपस्थित होते

Project Details

Start Date 08-07-2018
End Date 08-07-2018
Project Cost 30000
Rotary Volunteer Hours 100
No of direct Beneficiaries 300
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Others